बदल्यांमधील ‘ती’ परंपरा, गृहमंत्र्यांकडून ‘हद्दपार’!
पुणे |प्रवीण पगारे राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या ‘परंपरे’ला यंदा मात्र कायमचा छेद मिळाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही पारदर्शकतेचा पायंडा सुरु केल्याने अधिकारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तर ज्या व्यक्ती आधीच ‘यादी’ सादर करायचे, त्यांचे धाबे दणाणले असून बदल्यांमधील स्वार्थकारणाचा कारभारही आता संपुष्टात आला …
बदल्यांमधील ‘ती’ परंपरा, गृहमंत्र्यांकडून ‘हद्दपार’! Read More »