शहर

After Corona, Job Festival is the need sonam patel congress saurabh amarale pune politics

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल

पुणे|कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक स्तरावर  नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याची आज गरज आहे,असे प्रतिपादन  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी येथे केले.      कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे व पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत …

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Ward structure canceled

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’!

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत मात्र त्यात राष्ट्रवादी विरुद्ध विद्यमान सत्ताधारी भाजप अशी थेट लढत असल्याचे गृहीत धरले जात आहेत. किंबहुना तसे चित्र निर्माण केले जात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता असतानाही कोणती भरीव विकासकामे केली? हा प्रश्नच वादाच्या नव्हे तर नंतर  श्रेयाच्या राजकारणात रंगणार आहे. तूर्तास राष्ट्रवादीकडून  …

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’! Read More »

ncp bjp politics

‘चंद्रकांत पाटलांना कुणीही सिरियसली घेत नाहीत’

पुणे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुणीही सिरियसली घेत नाहीत,असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार मैदानात उतरले असे विधान केले होते.त्यावर प्रत्युत्तर देताना देशमुख यांनी  उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व …

‘चंद्रकांत पाटलांना कुणीही सिरियसली घेत नाहीत’ Read More »

ncp congress shivsena maharashtra politics

… ‘बघ्या’च्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसणार !

पुणे। राज्यात कोरोना आता आटोक्यात आला आहे ;पण गेली दीड -दोन वर्षे उपाययोजनात घालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला भाजपकडून  केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे  चौकशी सत्राचे ‘ग्रहण’ लागले आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा या दोन्ही पक्षप्रमुखांसाठी  एक डोकेदुखी ठरली आहे. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांना सेना – राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे आणि एकीचे …

… ‘बघ्या’च्या भूमिकेचा काँग्रेसलाच फटका बसणार ! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022 NCP Shiv Sena Congress BJP MNS Politics

भाजपमधील इच्छुकांसह नाराजांसाठी राष्ट्रवादीच  कार’भारी’! 

  पुणे महानगरपालिकेवर आगामी सत्तेची मोट पुन्हा बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून कोणत्याही स्थितीत भाजपला  सत्तेपासून दूर ठेवण्याचे ‘लक्ष्य’ ठेवले आहे.त्यानुसार राष्ट्रवादीने ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले असले तरी एकप्रकारे आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांसाठी यानिमित्ताने ‘रंगीत तालीम ‘ चालवली आहे.  राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असली तरी महापालिका निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर वेळ पडल्यास महाविकास …

भाजपमधील इच्छुकांसह नाराजांसाठी राष्ट्रवादीच  कार’भारी’!  Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

पक्ष बाजूला सारून ‘त्यांची’आता व्यक्तिगत चाचपणी सुरु!

पुणे| आगामी   महानगरपालिका निवडणुकांसाठी   राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याने आता तीन सदस्यांचा प्रभाग यावर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र ‘दोन पेक्षा कमी नाही आणि चारपेक्षा जास्त नाही’ यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे दोन किंवा चारचा प्रभाग होईल पण त्याची संख्या कमी राहणार आहे.  आता पुणे शहरात  बंडखोरी आणि शह- काटशहाच्या राजकारणात जर पक्षातूनच घात झाला तर… या भीतीने   विद्यमानांनी आणि …

पक्ष बाजूला सारून ‘त्यांची’आता व्यक्तिगत चाचपणी सुरु! Read More »

Our role is to give reservation to OBC community, for which the state government has unanimously drafted a law. The ordinance has also been signed by the governor; However, if this law is not upheld in the High Court, the Supreme Court, then municipal elections can be held immediately. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar has given a warning not to be ignorant. Besides, the elections will be held in a three-member ward system.

राष्ट्रवादीचा ‘ तो’ निर्णय जिल्हा पातळीवरच होणार: अजित पवार 

पुणे। राज्यात सध्या  राष्ट्रवादी, काँग्रेस , शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी अधिक प्रमाणात ताकद असते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हापातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिली.  ते म्हणाले,स्थानिक पातळीवर  कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या- त्या जिल्ह्यांतील नेत्यांना  देण्यात येतात.  राज्यात काही जिल्ह्यात व शहरात कुठे काँग्रेसची ,कुठे …

राष्ट्रवादीचा ‘ तो’ निर्णय जिल्हा पातळीवरच होणार: अजित पवार  Read More »

Our role is to give reservation to OBC community, for which the state government has unanimously drafted a law. The ordinance has also been signed by the governor; However, if this law is not upheld in the High Court, the Supreme Court, then municipal elections can be held immediately. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar has given a warning not to be ignorant. Besides, the elections will be held in a three-member ward system.

आगामी निवडणुकांमध्ये ​न​व्या चेहर्‍यांना संधी​:​अजित पवार

पुणे| आगामी जिल्हा परिषद​,​ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये​ नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल​,​ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.​ मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजित दत्तात्रय घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन​  उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.​त्याप्रसंगी ते बोलत होते. ​  ​यावेळी ​अजित पवार म्हणाले​,​ आम्ही खासदार​,​ आमदार​ …

आगामी निवडणुकांमध्ये ​न​व्या चेहर्‍यांना संधी​:​अजित पवार Read More »

BJP leader Chandrakant Patil: All MLAs go to Ajit Pawar without going to Matoshri

कोल्हापुरी चप्पल ​​दाखवणे सो​पे, ईडीला फेस करणं कठीण​!​ 

पुणे |कायद्याची लढाई कायद्याने लढा​. कोल्हापुरी चपलेने लढू नका​. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सो​पे  आहे​. ईडीला फेस करणं कठीण आहे​. ​ तोंडाला फेस येईल असा टोला भाजपचे​  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे​. ​ मुश्रीफ यांच्यावर ​ भाजप नेते ​किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे​. ​ हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना …

कोल्हापुरी चप्पल ​​दाखवणे सो​पे, ईडीला फेस करणं कठीण​!​  Read More »

Job Festival NCP pune ncp Unemployed

बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीतर्फे नोकरी महोत्सव

पुणे|  कोरोनामुळे  मोठ्याप्रमाणावर बेरोजगार झालेल्या युवा वर्गाला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा  मतदारसंघातर्फे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या नोकरी महोत्सवाचा शुभारंभ खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे,  कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी , श्रीकांत …

बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीतर्फे नोकरी महोत्सव Read More »