शहर

Pune Lok Sabha

Pune Lok Sabha: महाविकास आघाडीसाठी  ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

पुणे |पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha)पुणे कॅंटोन्मेंट (Pune Cantonment)मतदारसंघ   निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या  मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला हा मतदारसंघ परिवर्तनास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू  शकते …

Pune Lok Sabha: महाविकास आघाडीसाठी  ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार ! Read More »

Pune Lok Sabha India Front Chandusheth Kadam

Pune Lok Sabha:  इंडिया फ्रंटच्या एकजुटीमुळे ‘कोथरूड’  काँग्रेससाठी  ‘लाख’ मोलाचा ठरणार: चंदूशेठ कदम  

 पुणे।  कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  ‘ एकी’मुळे भाजपचा पराभव सहजशक्य आहे,यावर शिक्कामोर्तब झाले शिवाय   भाजपलाही अहंकार कसा अंगलट येऊ शकतो याचा धडाही  मिळाला.आता  इंडिया फ्रंटच्या (India Front’s) एकजुटीमुळे  ‘कसब्या’ची  पुनरावृत्ती  पुणे  लोकसभा मतदार संघात (Pune Lok Sabha) निश्चितच होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचा  हक्काचा  कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ‘लाख’ मोलाचा ठरणार असल्याचे भाष्य  …

Pune Lok Sabha:  इंडिया फ्रंटच्या एकजुटीमुळे ‘कोथरूड’  काँग्रेससाठी  ‘लाख’ मोलाचा ठरणार: चंदूशेठ कदम   Read More »

Pune Lok Sabha election BJP Vanchit- MIM Ravindra Dhangekar Mahavikas Aghadi criticized the BJP

Pune Lok Sabha Election: ‘वंचित- एमआयएम’चे ‘आयात’ उमेदवार भाजपकडूनच !

 दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातील; महाविकास आघाडीचा थेट हल्लाबोल  पुणे । पुणे लोकसभा निवडणुकीचा (Pune Lok Sabha Election) प्रचार आता शिगेला पोहचत आहे.त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून  पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Election) वंचित आणि एमआयएमच्या (Vanchit- MIM) माध्यमातून भाजपकडूनच(BJP)   ‘आयात’ उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचा थेट आरोप  आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी    केला आहे.     महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र …

Pune Lok Sabha Election: ‘वंचित- एमआयएम’चे ‘आयात’ उमेदवार भाजपकडूनच ! Read More »

Pune Lok Sabha Election 2024 Vasant More Muralidhar Mohol, Ravindra Dhangekar Vanchit Bahujan Alliance

Pune Lok Sabha Election 2024: मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर?

पुणे।प्रवीण पगारे  पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Lok Sabha Election 2024)  निवडणूक आता तिरंगी होणार आहे.मनसेला जयमहाराष्ट्र करून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) उमेदवारी दिली  आहे.त्यामुळे महायुतीचे मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol), महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) आणि वंचितचे वसंत मोरे असा सामना रंगतदार होणार असला तरी दोन मराठा …

Pune Lok Sabha Election 2024: मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर? Read More »

aba bagul

Pune Lok Sabha Aba Bagul:पुण्यासाठी काय केले? भाजपपुढे पेच!

पुणे| लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha) अखेर भाजपने (BJP)माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन मराठा कार्ड वापरले असले तरी काँग्रेसमधून  माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडीकडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता आबा बागुल (Aba Bagul) …

Pune Lok Sabha Aba Bagul:पुण्यासाठी काय केले? भाजपपुढे पेच! Read More »

punecongress ababagul Letterbomb' even in Congress in Pune Pune Lok Sabha constituency

‘Letterbomb’ even in Congress in Pune; पुण्यात काँग्रेसमध्येही ‘लेटरबॉम्ब’;आबा बागुलांचे थेट मुद्द्यावर बोट!

पुणे । पुणे लोकसभा मतदारसंघात ( Pune Lok Sabha constituency) उमेदवारीवरून काँग्रेसच्या( Congress) गोटात गटातटाचे राजकारण पेटले आहे ;पण त्यात पक्षाची वाताहत होत आहे. यंदाही अर्ध्या डझनाहून अधिक उमेदवार इच्छुक मात्र कुणाला उमेदवारी हवी ,कुणाला नको यावरून ‘पारा’ यण होत आहे. चार -पाच मंडळी मुंबई गाठतात आणि हवे तसे चित्र निर्माण करतात मग पक्षश्रेष्ठीही कोणतीही खातरजमा न करता निर्णय घेतात आणि शेवटी पक्षाच्या …

‘Letterbomb’ even in Congress in Pune; पुण्यात काँग्रेसमध्येही ‘लेटरबॉम्ब’;आबा बागुलांचे थेट मुद्द्यावर बोट! Read More »

Pune Lok Sabha Constituency BJP VOTE

Pune Lok Sabha Constituency: मतांचा टक्का, भाजपला यंदा धक्का?

पुणे ( प्रवीण पगारे ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने(BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. आता पुढच्या यादीत महाराष्ट्राचा मुहूर्त लागतो का की  शेवटी यादी जाहीर केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   त्यातही पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळते यानुसार राजकीय व्यूहरचना आखल्या जातील.मात्र   राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटाकडून कोणत्या अपेक्षा …

Pune Lok Sabha Constituency: मतांचा टक्का, भाजपला यंदा धक्का? Read More »

Prakash Ambedkar Jarange Patil Vanchit Bahujan Aghadi

Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांना थेट निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही 

पुणे। पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (Vanchit Bahujan Aghadi) आयोजित  सत्ता परिवर्तन महासभेत वंचितचे सर्वेसर्वा  प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मराठा समाजातील नेते जरांगे पाटील (Jarange Patil ) यांना थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे.  आंबेडकर म्हणाले ‘आम्ही आण्णा पाटील यांचे  आंदोलन बघितले  आहे. आण्णा पाटील यांचे  आंदोलन जिरवण्यात आले.  आता मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी राज्यात उभं राहिलेलं आंदोलन जिरवायचं नसेल, तर जरांगे …

Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांना थेट निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही  Read More »

Pune Lok Sabha Election: BJP's strategy; But who is the coward in the 'Vidhansabha'?

Pune Lok Sabha Election:  भाजपची व्यूहरचना ;पण ‘विधानसभे’त धाकधूक कुणाला ?

 … तर ऐनवेळी महिला उमेदवारालाच लोकसभेची उमेदवारी ?  पुणे। भाजपने   लोकसभा निवडणुकीसाठी प्रा. मेधा कुलकर्णी इच्छुक असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना खासदार करून  त्यांचे राजकीय पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आले आहे. परिणामी   लोकसभा निवडणुकीची ( Pune Lok Sabha Election )राजकीय गणितेही बदलणार आहेत. आता लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Muralidhar Mohol)  यांना कितपत …

Pune Lok Sabha Election:  भाजपची व्यूहरचना ;पण ‘विधानसभे’त धाकधूक कुणाला ? Read More »

Pune Lok Sabha Elections 2024

Pune Lok Sabha Elections 2024:  इंडिया आघाडीला   काँग्रेसमधील गटबाजी मारक 

  पुणे । पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Elections 2024) इंडिया आघाडीने(India Aghadi)  कंबर कसली आहे.येत्या 24 तारखेला मेळावाही होणार आहे.मात्र लोकसभेसाठी एकीची मोट बांधणाऱ्या इंडिया आघाडीत मात्र काँग्रेस मधील स्थानिक पातळीवरील गटा तटाचे मनोमिलन होणार का ? हा पेच कायम आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील (India Aghadi) वरिष्ठ कोणती भूमिका घेतात आणि पुण्याच्या या महत्वाच्या जागेबाबत कोणती …

Pune Lok Sabha Elections 2024:  इंडिया आघाडीला   काँग्रेसमधील गटबाजी मारक  Read More »