विशेष

विशेष महत्वाच्या घडामोडींवर आधारित लेख

Raj Thackeray:’त्या’ पोस्टचा रोख   पीएम मोदींवर !

मुंबई ।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) लक्ष्य केले आहे. टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या दोन्ही गोष्टींचा धागा जोडत राज ठाकरे यांनी टिळकांना अभिवादन करणारी एक सणसणीत ट्विटरवर  पोस्ट (Post on Twitter) लिहिली मात्र  राज ठाकरेंनी कुठेही पंतप्रधान …

Raj Thackeray:’त्या’ पोस्टचा रोख   पीएम मोदींवर ! Read More »

Manipur violence:मोदी अजूनही झोपेत … 

नवी दिल्ली । भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी (BJP leader and spokesperson of the party in Bihar Vinod Sharma)    पक्षाचा राजीनामा दिला.  मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना (Manipur …

Manipur violence:मोदी अजूनही झोपेत …  Read More »

Rahul Gandhi: भाजप-आरएसएसकडून  भारताचे विभाजन करण्याचे काम सुरु 

नवी दिल्ली। तुमच्या हृदयात देशभक्ती असेल तर, देशातील कोणत्याही नागरिकाला दुःख झाल्यास तुम्हालाही दुःख होईल. मात्र भाजप-आरएसएसच्या  (BJP-RSS) लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण ते भारताचे विभाजन (divide India) करण्याचे काम करत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केला आहे.  संसदेत मणिपूरवरील चर्चेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) या विषयावर बोलावे (discussion on Manipur in Parliament)  या …

Rahul Gandhi: भाजप-आरएसएसकडून  भारताचे विभाजन करण्याचे काम सुरु  Read More »

Devendra Fadnavis Dr. Ashish Deshmukh BJP NAGPURCITY

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात!

नागपूर । आगामी विधानसभा निवडणुकी आधीच  प्रतिस्पर्धी गारद करण्याची चाल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी करून दाखवली आहे. परिणामी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे (Kasba assembly constituency) नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यावर असलेली  संभाव्य पराभवाची  ‘टांगती तलवार’  तूर्तास हटली असली तरी काँग्रेससह अन्य पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ. आशिष …

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात! Read More »

purepolitics purepolitics24 मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा!

मुंबई।कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka assembly elections) दारुण पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजप ( Maharashtra BJP)सावध झाली आहे. कर्नाटकचा धडा घेऊन  आपली रणनीती बदलली आहे. त्यातूनच  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे (Anjuman-e-Islam Society)  अध्यक्ष डॉ. जहीर काझी (Zaheer Qazi) यांची भेट घेतल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबई कशी काबीज करता येईल,याकडे भाजपने लक्ष दिल्याचे अधोरेखित होत आहे.   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे …

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा! Read More »

PUREPOLITICSMAHARASHTRApolitics

Maharashtra Politics:  सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी !

मुंबई।राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये  ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, (‘Modi in the country, Shinde in Maharashtra’) अशी जाहीरात देत शिंदे सेनेने   चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) हे भारी हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेचा आधार घेत  ही …

Maharashtra Politics:  सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी ! Read More »

Ajit Pawar: Do people think he will do what he did in 2019? Mumbai. Leader of Opposition Ajit Pawar, who is vying for the post of Chief Minister and is ready to become the Chief Minister now and not in 2024, has expressed regret over the news about 'Not Reachable'.

Ajit Pawar: लोकांना वाटते 2019 ला केले तसे करेल की काय?

मुंबई। मुख्यमंत्री पदावर(CM) दावा ठोकणाऱ्या आणि २०२४ नव्हे तर आताही मुख्यमंत्री होण्यासाठी तयार आहे अशी रोखठोक भूमिका मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar)  यांनी ‘ नॉट रिचेबल’ वरून होणाऱ्या बातम्यांबद्दल खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘माझ्याबद्दल अनेक बातम्या पसरवण्याचे काम सध्या सुरू आहे. मी जराही इकडे – तिकडे गेलो की, पत्रकार …

Ajit Pawar: लोकांना वाटते 2019 ला केले तसे करेल की काय? Read More »

When Uddhav Thackeray was Chief Minister, MLA Ravi Rana and MP Navneet Rana became aggressive over Hanuman Chalisa. At that time, the BJP leadership in the state stood in favor of the Rana couple. However, now the BJP has cast a shadow against the same Rana couple. Not only this, the Rana couple is being opposed by the BJP in Amravati by chanting Jai Shri Ram.

BJP Vs Rana Couple: जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपचा नवनीत राणा -रवी राणांना विरोध  

अमरावती । उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा ( MLA Ravi Rana and MP Navneet Rana)  आक्रमक झाल्या. त्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला. या नंतर दोघांनाही अटक झाली. त्यावेळेस राणा दाम्पत्याच्या बाजूने  राज्यातले भाजप  (BJP) नेतृत्व  उभे झाले. मात्र,आता त्याच  राणा दाम्पत्याच्या विरोधात भाजपने (BJP)  शड्डू ठोकले आहेत. …

BJP Vs Rana Couple: जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपचा नवनीत राणा -रवी राणांना विरोध   Read More »

PM Cares Fund: Contribution of Rs 2,913.6 Crore to PM Cares by Government Companies!

PM Cares Fund:  सरकारी कंपन्यांकडून  पीएम केअर्समध्ये   २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान!

नवी दिल्ली। एकीकडे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या कोट्यवधींच्या देणग्या नेहमीच गाजतात आणि त्यावरुन तर्क – वितर्क काढण्याच्या चर्चाही रंगतात. अशातच आता पीएम केअर्स फंडाला लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांचे (government companies)  योगदान मोठे असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आधीच गाजलेल्या    पीएम केअर्स फंडावरून ( (PM Cares Fund) ) पुन्हा ‘पारा’यण राजकीय वर्तुळात होण्याची …

PM Cares Fund:  सरकारी कंपन्यांकडून  पीएम केअर्समध्ये   २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान! Read More »

Ajit Pawar had criticized Shiv Sena's Vijay Shivtare in such words that if anyone comes to our share, we have the threat of spoiling their fun. Now Vijay Shivtare also took a hard look at Ajit Pawar's statement saying 'Na ghar ka na ghat ka', Shivtare commented that Ajit Pawar will be the next Raj Thackeray.

Vijay Shivtare: जे शिवसेनेत घडले होते, तेच अजित पवार यांच्या बाबतीतही सुरु  

मुंबई। कोणी आमच्या वाट्याला आले तर त्यांची मस्ती उतरवण्याची धमक आमच्यात आहे,अशा शब्दात अजित पवार यांनी शिवसेनेच्या ( Shiv Sena) विजय शिवतारेंवर (Ajit Pawar had criticized Shiv Sena’s Vijay Shivtare) टीका केली होती. आता विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)देखील अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार  घेताना  ‘ना घर का ना घाट का ‘असे म्हणत अजित पवारांचा पुढचा राज ठाकरे होणार,(Ajit …

Vijay Shivtare: जे शिवसेनेत घडले होते, तेच अजित पवार यांच्या बाबतीतही सुरु   Read More »