विशेष

विशेष महत्वाच्या घडामोडींवर आधारित लेख

Lok Sabha Election 2024 NCP SATARA

Lok Sabha Election 2024: आता  सातारा हेच अजित पवारांचे लक्ष्य, ३ मार्चला महामेळावा!

मुंबई। भर पावसात भाषण करून साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांनी  बापमाणूस’ कसा असतो याचा दाखला दिला. आता त्याच साताऱ्यात पक्षाच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Ajit Pawar’s Nationalist Congress party) महामेळावा होणार आहे. ३ मार्चला होणाऱ्या या महामेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024} रणशिंग फुंकण्याचा निर्धार आता …

Lok Sabha Election 2024: आता  सातारा हेच अजित पवारांचे लक्ष्य, ३ मार्चला महामेळावा! Read More »

Uniform Civil Code

Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय?

 कोणत्याही देशात साधारणपणे दोन प्रकारचे कायदे असतात. फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा. फौजदारी कायद्यात चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला, खून यासारख्या गुन्ह्यांची सुनावणी होते. यामध्ये सर्व धर्म किंवा समाजासाठी समान प्रकारचे न्यायालय, प्रक्रिया आणि शिक्षेची तरतूद आहे.(What exactly is Uniform Civil Code?) म्हणजेच  हत्या हिंदूने केली की मुस्लिमाने किंवा या गुन्ह्यात जीव गमावलेली व्यक्ती हिंदू की …

Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? Read More »

Modi Government Women's votes BJP's target

Modi Government:  महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य!

नवी दिल्ली। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच  राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ( assembly elections of five states) केंद्र सरकार महिलांसाठी मोठी घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधून महिलांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्याची रणनिती मोदी सरकारची (Modi Government) आहे. परिणामी ३३ टक्के आरक्षणानंतर (33 percent reservation)  स्वस्तात कर्ज देण्याच्या योजनेमुळे (scheme of providing cheap loans) केंद्राचा पर्यायाने …

Modi Government:  महिलांची मते हेच भाजपचे लक्ष्य! Read More »

Chandrayaan 3 Success

Chandrayaan 3 Success: शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर !

बेंगलोर।   आज आपण अवकाशात न्यू इंडियाच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला आहे. (Chandrayaan 3 Success)माझ्या मनापासून, मी माझ्या देशवासीयांशी, माझ्या कुटुंबियांशी या उत्साहात आणि आनंदात सहभागी आहे. मी  चंद्रयान   टीम (Chandrayaan 3), इस्रो (ISRO) आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ज्याने या क्षणासाठी वर्षानुवर्षे खूप कष्ट केले. आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत ( India)  चंद्राच्या  दक्षिण …

Chandrayaan 3 Success: शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर ! Read More »

Politics of Maharashtra: If Ajit Pawar becomes the Chief Minister, who will be the Deputy Chief Minister?

Politics of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण ?

  महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आधी शिवसेनेचे (Shiv Sena)दोन उभे गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत ( NCP)उभी फूट पडली आहे. मात्र राष्ट्रवादीतील या फुटीमागे नेमके कोण हे सर्वश्रुत असले तरी आगामी लोकसभा(upcoming Lok Sabha) त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत जागांचे गणित जुळवायचे हे  लक्ष्य भाजपचे(BJP) जसे आहे,तसे राष्ट्रवादीलाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी राज्यात ‘सीएम ‘ …

Politics of Maharashtra: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण ? Read More »

Kothrud Assembly Constituency Chandni Chowk Chandrakant Patil Medha Kulkarni

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले !

पुणे । मोठा गाजावाजा करत भाजपने (Pune City BJP)चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचा (renovation of Chandni Chowk) इव्हेन्ट केला. त्यासाठी  चांदणी चौकाचे स्टार (Stars of Chandni Chowk) उजळले अशी जाहिरातबाजीही केली मात्र अंतर्गत शह- काटशहाच्या राजकारणात मात्र मान्यवरांचे ‘चेहरे’ पडल्याने आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघ ( Kothrud Assembly Constituency)  कुणाचा हाच मुद्दा भाजपच्या गोटात गाजण्याची दाट चिन्हे आहेत. मतदारांना गृहीत धरण्याची चूक भाजपच्या नेतृत्वाने …

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले ! Read More »

BJP: "The 'difference' in the party with difference is over! Former MLA Medha Kulkarni Chandni Chowk Flyover PUNE BJP

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला!

पुणे ।  ”देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.” अशा रोखठोक शब्दात माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni ) यांनी भाजपचीच (BJP) कानउघडणी …

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला! Read More »

MLA Bachu Kadu expanding the cabinetEknath Shinde-Devendra Fadnavis government

MLA Bachu Kadu:मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही!

मुंबई। राष्ट्रवादीतील एक गट फुटून  एकनाथ शिंदे -देवेन्द्र फडणवीस सरकारमध्ये ( Eknath Shinde-Devendra Fadnavis government)  सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील एका गटाच्या नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. परिणामी शिंदे गटातील आमदारांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu)यांनी …

MLA Bachu Kadu:मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही! Read More »

Criticism of Shiv Sena’s Thackeray group: फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर!

मुंबई ।शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray group of Shiv Sena)आपल्या सामना या मुखपत्राद्वारे (mouthpiece Saamna) पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर ( BJP and the Shinde group) जोरदार हल्ला चढवला आहे. सद्यस्थितीत काही जण मिशी व दाढीवर बोटे फिरवून उसने अवसान आणत आहेत;पण आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे. झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे …

Criticism of Shiv Sena’s Thackeray group: फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर! Read More »

Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही!

मुंबई। राष्ट्रवादीतील(NCP) एक गट फुटून भाजपसोबत (BJP) सत्तेत विराजमान झाला मात्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सुरुवातीला धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री (Who is the next chief minister?) या चर्चेला जोर आला ;पण आता या चर्चेवर पडदा पडला आहे. राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल …

Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही! Read More »