राज्य

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले!

पुणे  बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या  खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे   करून पाठपुरावा सुरु ठेवला …

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले! Read More »

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’

पुणे । प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सत्तेचे ‘गणित’ जुळविण्यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ ही  जोरात सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येईल असे बोलले जात असले तरी दोन्ही पक्षात मात्र परप्रांतीयांचा मुद्दा पेटणार अशी चिन्हे  स्पष्ट आहेत,त्यातही या मुद्द्यावरून मनसे कोणती भूमिका घेते …

महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’ Read More »