समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद!
मुंबई राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊन्टही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र थोरात यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण ट्विट केल्यामुळे माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली …