Maratha Reservation:महाराष्ट्रात जातीनिहाय ‘असे ‘ आहे आरक्षण!
पुणे । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला(Maratha community) आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.आता आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यसरकारचीही कोंडी झाली आहे. वास्तविक आरक्षणाचा …
Maratha Reservation:महाराष्ट्रात जातीनिहाय ‘असे ‘ आहे आरक्षण! Read More »