‘Letterbomb’ even in Congress in Pune; पुण्यात काँग्रेसमध्येही ‘लेटरबॉम्ब’;आबा बागुलांचे थेट मुद्द्यावर बोट!
पुणे । पुणे लोकसभा मतदारसंघात ( Pune Lok Sabha constituency) उमेदवारीवरून काँग्रेसच्या( Congress) गोटात गटातटाचे राजकारण पेटले आहे ;पण त्यात पक्षाची वाताहत होत आहे. यंदाही अर्ध्या डझनाहून अधिक उमेदवार इच्छुक मात्र कुणाला उमेदवारी हवी ,कुणाला नको यावरून ‘पारा’ यण होत आहे. चार -पाच मंडळी मुंबई गाठतात आणि हवे तसे चित्र निर्माण करतात मग पक्षश्रेष्ठीही कोणतीही खातरजमा न करता निर्णय घेतात आणि शेवटी पक्षाच्या …