निवडणुकीची ‘लगीनघाई’ आता बिकट ‘वाट ‘ कुणाची !
पुणे|प्रविण पगारे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने आतापासूनच विकासकामे त्यातही फुटपाथ, रस्ते यावरून ‘अभिमान’ अशा स्वरूपाचे ‘ब्रॅण्डिंग’ सुरु केले आहे .पण या ब्रॅण्डिंगचे ‘पोस्टमार्टेम’ करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुन्हा’ भांडवल’ करून राष्ट्रवादीने भाजपविरोधात ‘पोलखोल’ मोहीम सुरु केली आहे आणि त्यात नागरिकांनाच सहभागी करून भाजपविरोधी वातावरण …