माझ्या नजरेतून

punebjppolitics pune city devlopment

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या !

लोकसभा निवडणुकीसाठी​(Lok Sabha elections​)सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत.लोकसभा पाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुका​(assembly and then the municipal elections​)रंगणार आहेत.​भाजपनेच कार्यकर्त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निमित्ताने ‘व्होट बँक’ बळकट करण्यासाठी ​पुणे शहर भाजपने​ (Pune BJP​)आता  ‘भक्ती’वर भर दिला आहे.त्यानुसार शहरात तसे कार्यक्रम​ही  पार पडले​ आणि फेब्रुवारी महिन्यात ​तर आणखी कार्यक्रमाची आखणी ​पुणे भाजपने​ (Pune BJP​)केली आहे.कोणत्याही स्थितीत भक्तीच्या  …

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या ! Read More »

Aurangabad. Be it MNS or BJP, NCP and other political parties are now focusing on Aurangabad for the upcoming municipal elections. Though there are calculations of balance of power for the forthcoming assembly elections, all-party leaders are now active in Aurangabad, known as the Shiv Sena's stronghold. In this, as MNS is planning to hold a rally in Aurangabad to directly target Shiv Sena, the issue of which party is taking full advantage of this, rather than who is benefiting from it, has become important in political circles. At present, a public meeting of MNS supremo Raj Thackeray is going to be held on May 1 in Aurangabad on Maharashtra Day, but confusion is being created as to whether the meeting will be held or not.

Political Party Concentration In Aurangabad:गड शिवसेनेचा;पण औरंगाबादवर मनसेसह भाजप, राष्ट्रवादी,अन्य पक्षांचे ‘लक्ष्य’

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसे (MNS) असू द्या अथवा भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि अन्य राजकीय पक्षांनी आता औरंगाबादवर आता  लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तासमीकरणाची गणिते असली तरी शिवसेनेचा (SHIVSENA) गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये आता सर्वपक्षीय नेत्यांचा वावर(Political Party Concentration In Aurangabad) वाढला आहे. त्यात मनसेने थेट शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी …

Political Party Concentration In Aurangabad:गड शिवसेनेचा;पण औरंगाबादवर मनसेसह भाजप, राष्ट्रवादी,अन्य पक्षांचे ‘लक्ष्य’ Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या!

पुणे|  प्रभाग रचनेत मोठे फेरबदल करून घेण्यात महाविकास आघाडीला  यश आले असले तरी कोंडीत अडकलेल्या भाजपला ( BJP) वर्चस्व राखण्यासाठी काटेकोर नियोजन केले तरी प्रतिकूल प्रभागरचनाही अनुकूल ठरू शकते असा सूर आता भाजपच्या वर्तुळात ( BJP’s circle)  आळवला जात आहे. त्यात पूर्वाश्रमीच्या मात्तबरांकडे जबाबदारी सोपवा,अशी भूमिका मांडण्यात येत असली तरी जुने विरुद्ध नवे  हा वाद …

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या! Read More »

bjp congress ncp politics Pune Municipal Election 2022

प्रभागरचनेत भाजपची ‘बाजी’, राष्ट्रवादीत धाकधूक!

पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर झाला असला तरी त्यात भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी बाजी मारल्याने राष्ट्र्वादीत विद्यमानांसह  इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रभाग रचना प्रतिकूल ठरत असल्याची बाब कथन केल्याचेही बोलले जात आहे.  याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाविकास …

प्रभागरचनेत भाजपची ‘बाजी’, राष्ट्रवादीत धाकधूक! Read More »

farmers protest Prime Minister Narendra Modi has announced the repeal of all the three agricultural laws

शेतकऱ्यांचा प्रहार,  शतप्रतिशत… मोदी सरकारची हार ! 

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठं यश थोडक्यात आढावा…  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  देशाला संबोधन करताना तिन्ही कृषी कायदे रद्द  करण्याची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे   हे यश असले तरी  केंद्र सरकारने मागे घेतलेल्या  या  मोठा निर्णयामागे मोदी सरकारला आगामी सत्तेची चिंता असल्याचेच अधोरेखित झाले आहे. आम्ही  शेतकऱ्यांना समजावून सांगण्यास कमी …

शेतकऱ्यांचा प्रहार,  शतप्रतिशत… मोदी सरकारची हार !  Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Ward structure canceled

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’!

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत मात्र त्यात राष्ट्रवादी विरुद्ध विद्यमान सत्ताधारी भाजप अशी थेट लढत असल्याचे गृहीत धरले जात आहेत. किंबहुना तसे चित्र निर्माण केले जात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता असतानाही कोणती भरीव विकासकामे केली? हा प्रश्नच वादाच्या नव्हे तर नंतर  श्रेयाच्या राजकारणात रंगणार आहे. तूर्तास राष्ट्रवादीकडून  …

विकासावर बोलणार की… पॅटर्न, ‘सोशल इंजिनिअरिंग’! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022 NCP Shiv Sena Congress BJP MNS Politics

भाजपमधील इच्छुकांसह नाराजांसाठी राष्ट्रवादीच  कार’भारी’! 

  पुणे महानगरपालिकेवर आगामी सत्तेची मोट पुन्हा बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून कोणत्याही स्थितीत भाजपला  सत्तेपासून दूर ठेवण्याचे ‘लक्ष्य’ ठेवले आहे.त्यानुसार राष्ट्रवादीने ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले असले तरी एकप्रकारे आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांसाठी यानिमित्ताने ‘रंगीत तालीम ‘ चालवली आहे.  राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असली तरी महापालिका निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर वेळ पडल्यास महाविकास …

भाजपमधील इच्छुकांसह नाराजांसाठी राष्ट्रवादीच  कार’भारी’!  Read More »

bjp congress ncp politics Pune Municipal Election 2022

तत्कालीन मोदी लाट… आता  पुण्यात  कुणाची बिकट ‘वाट’!

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने चार सदस्य प्रभागरचना आणली आणि भाजपचे पुणे महानगरपालिकेत  ९८ नगरसेवक निवडून आले. पण त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कामी आली. मोदी लाटेवर स्वार होत भाजपमधील अनेकजण अनपेक्षितरित्या  निवडून आले. केवळ भाजपच्या चिन्हावर अनेकांना एकप्रकारे ‘ लॉटरी’च  लागली. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षातील अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.   …

तत्कालीन मोदी लाट… आता  पुण्यात  कुणाची बिकट ‘वाट’! Read More »

bjp gujrat Congress narendra modi Patidar community Gujarat Bharatiya Janata Party forthcoming Assembly elections

… बोलणार कोण ?

भाजपमध्ये घराणेशाही अजिबात नाही,हे सत्य आहे.पण एक -दोन नेत्यांनीच अख्खी  सत्ता ‘ काबीज’ केली  आहे, हे वास्तव आहे. ज्या  काँग्रेसवर सातत्याने  ‘हुकूमशाही’ची टीका करणाऱ्या  भाजपमध्येच  काँग्रेसमधील   ‘हायकमांड’ची संस्कृती रुजताना दिसत आहे;पण त्यावर भाजपमधून बोलणार कोण ? हा खरा प्रश्न आहे.   गुजरात मुख्यमंत्री पदावरून जैन या अल्पसंख्य समुदायातील विजय रूपानी यांना नारळ देण्यात आला आणि आर्थिकबाबतीत …

… बोलणार कोण ? Read More »

pune pmc election 2022 ncp inc shivsena bjp mns

‘सिंगल वॉर्ड’ रचना : नक्की कुणाच्या पथ्यावर !

  आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचनेचा  कच्चा आराखडा तयार होणार आहे. मात्र दोन सदस्य प्रभागरचनेला  राष्ट्रवादीचा आग्रह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना मात्र  एक सदस्य प्रभागरचना पद्धतीवर ठाम आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी किंवा त्यानंतर यावर तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात  असली तरी एक सदस्यीय प्रभाग रचना  पद्धत यावरच …

‘सिंगल वॉर्ड’ रचना : नक्की कुणाच्या पथ्यावर ! Read More »