समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा आता ‘अधांतरी’
पुणे प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने घाईगडबडीत स्थापन केलेल्या महानगर नियोजन समिती आता ‘अधांतरी’ठरली आहे .उच्च न्यायालयाने या समितीला स्थगिती दिल्याने २३ गावांवरून आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा ‘कलगीतुरा’ रंगणार आहे. महानगर नियोजन समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पीएमआरडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ८०० गावांच्या …