Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विशेष, मतदार कुणाला ‘टार्गेट’ करणार!
नवी दिल्ली। अखेर लोकसभा निवडणुकीचे(Lok Sabha elections ) बिगुल वाजले.देशात सात टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात( Maharashtra ) पाच टप्प्यात निवडणुका होणार असून राज्यासाठी ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections ) विशेष असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बंड झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती …